Cough Remedies: खोकला गेला पण कफ त्रास देतोय? एकदा नक्की करा हे घरगुती उपाय

Tips to reduce phlegm: छातीत कफ साचल्याने व्यक्तीला खूप अस्वस्थता येते. श्वास घेण्यास त्रास होणे, अस्वस्थता, जडपणा इत्यादी लक्षणे दिसू शकतात. अशा परिस्थितीत, छातीत अडकलेला चिवट कफ काही खास घरगुती उपायांच्या मदतीने नियंत्रित केला जाऊ शकतो.