पावसाळी अधिवेशनात रोजगार कायद्यात दुऊस्ती
पणजी : खासगी क्षेत्रातील नोकऱ्या स्थानिक गोमंतकीयांना मिळाव्यात म्हणून रोजगार कायद्यात दुऊस्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात ती केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. खासगी क्षेत्रातील कायमस्वऊपी व इतर सर्व प्रकारच्या नोकऱ्या गोमंतकीयांना मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी कामगारमंत्री, कामगार आयुक्त यांची संयुक्त बैठक लवकरच आपण घेणार आहे. खासगी क्षेत्रातील नोकरभरतीत गोमंतकीयांना प्राधान्य मिळाले पाहिजे आणि त्यासाठी सरकार बांधिल आहे. सध्याच्या रोजगार धोरणात त्यानुसार बदल केले जातील, अशी ग्वाही डॉ. सावंत यांनी दिली आहे.
Home महत्वाची बातमी पावसाळी अधिवेशनात रोजगार कायद्यात दुऊस्ती
पावसाळी अधिवेशनात रोजगार कायद्यात दुऊस्ती
पणजी : खासगी क्षेत्रातील नोकऱ्या स्थानिक गोमंतकीयांना मिळाव्यात म्हणून रोजगार कायद्यात दुऊस्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात ती केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. खासगी क्षेत्रातील कायमस्वऊपी व इतर सर्व प्रकारच्या नोकऱ्या गोमंतकीयांना मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी कामगारमंत्री, कामगार आयुक्त यांची संयुक्त बैठक लवकरच आपण घेणार आहे. […]