Corn Starch Side Effects: जेवणात कॉर्न स्टार्च घालताय? होईल मोठे नुकसान! दुष्परिणाम जाणून खाणं सोडून द्याल

Corn Starch Side Effects: सूप जाडसर करणं असो किंवा एखादी थीक ग्रेव्ही करण्यासाठी काहीही विचार न करता तुम्ही जेवणात कॉर्न स्टार्चचा वापर करत असाल तर आताच थांबा. सतत कॉर्न स्टार्च खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.