Cooking Tips: कारल्याची भाजी खायला मुलं नाक मुरडतात? या पद्धतीने केल्यास अजिबात होणार नाही कडू
Tips For get rid of bitterness in bitter gourd: कडवटपणामुळे लोक कारल्याची भाजी खायला नकार देत असतात. पण जर कारल्याचा कडवटपणाच दूर झाला तर मोठ्यांसोबत मुलेही आवडीने ही औषधीय गुणधर्म असलेली भाजी खातील.