Homemade pasta: तुमचंही मुल चपाती खायला कंटाळतं? मग त्याच कणकेपासून बनवा झटपट पास्ता

Homemade pasta made from flour: घरामध्ये मुले अनेकदा चपाती खाण्यास नकार देतात. पास्ता, मॅकरोनी, नूडल्स यासारख्या गोष्टी मुलांना आवडतात. परंतु कितीही प्रयत्न केले तरी, त्यांना जंक फूड घरीच तयार करणे गरजेचे असते.