Constipation Tips: बद्धकोष्ठतेनं त्रस्त आहात, तासन् तास टॉयलेटमध्ये बसावं लागतं? या उपायांनी लगेच मिळेल आराम
Home Remedies for Stomach Problems: बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी विविध घरगुती उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो. असा एक उपाय आहे, जो विशेषतः रात्रीच्या वेळी दुधासोबत घेतल्याने पोट हलके होतेच पण बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते