Constipation Tips: शौचास साफ होत नाही, पोटात प्रचंड वेदना होतात? मग ताकात मिसळून प्या ‘हे’ २ पदार्थ, मिळेल आराम
Constipation Remedies: पॅक्ड स्नॅक्स, बर्गर, पिझ्झा इत्यादी खाल्ल्याने शरीरात फायबरची कमतरता निर्माण होते. फायबर आपली आतडे निरोगी ठेवण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.
