बबन साळगावकर यांना जीवे मारण्याचा कट

पत्रकार परिषदेत बबन साळगावकर यांचा खळबळजनक आरोप.. सावंतवाडी आंबोली घाटरस्ता भ्रष्टाचार प्रकरणात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आवाज उठविल्याच्या रागातून. आंबोलीत झालेल्या अधिकारी आणि ठेकेदारांच्या एका हॉट मिक्स प्लांट पार्टीत मला मारण्याचा कट रचला असा खळबजनक आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला. बबन साळगावकर यांनी कट रचणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा […]

बबन साळगावकर यांना जीवे मारण्याचा कट

पत्रकार परिषदेत बबन साळगावकर यांचा खळबळजनक आरोप..
सावंतवाडी
आंबोली घाटरस्ता भ्रष्टाचार प्रकरणात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आवाज उठविल्याच्या रागातून. आंबोलीत झालेल्या अधिकारी आणि ठेकेदारांच्या एका हॉट मिक्स प्लांट पार्टीत मला मारण्याचा कट रचला असा खळबजनक आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला. बबन साळगावकर यांनी कट रचणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी बबन साळगावकर सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांच्याकडे करणार आहेत.