Nayanthara Annapoorani: भगवान राम मांसाहारी तर हिंदू मुलीचा नमाज; ‘अन्नपूराणी’मुळे नयनतारा आली गोत्यात!
Complaint File Against Nayanthara Annapoorani: अनेक वादग्रस्त डायलॉग्स आणि दृश्यांवरून झालेल्या वादानंतर आता नेटफ्लिक्सने देखील ‘अन्नपूराणी’ हा चित्रपट हटवला आहे.
