राहुल गांधांविरोधात फोंडा पोलीस स्थानकात तक्रार
फोंडा : रायबरेली येथून लोकसभेचे खासदार तथा विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी हिंदू धर्मविरोधी बदनामीकाराक वक्तव्य केल्याप्रकरणी केसरीया हिंदु वाहिनीचे उपाध्यक्ष राजीव झा यांनी राहूल गांधांविरोधात फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. संसदेत भाषण करताना राहूल गांधी यांनी ‘समस्त हिंदू हिंसक’ हा शब्द वापरला. हिंदुंना हिंसक व असत्य असे त्यांनी संसदेत उच्चारले आहे. त्यामुळे समस्त हिंदू धर्मियांच्या भावना दुखावलेल्या आहेत. हिंदू धर्माची आणि संस्कृतीची बदनामी केल्याबद्दल ही तक्रार दाखल केली आहे. हिंदू धर्म तसेच वसुधैवकुटुंबकम या भावनेने चालणारे असून राहूल गांधांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
Home महत्वाची बातमी राहुल गांधांविरोधात फोंडा पोलीस स्थानकात तक्रार
राहुल गांधांविरोधात फोंडा पोलीस स्थानकात तक्रार
फोंडा : रायबरेली येथून लोकसभेचे खासदार तथा विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी हिंदू धर्मविरोधी बदनामीकाराक वक्तव्य केल्याप्रकरणी केसरीया हिंदु वाहिनीचे उपाध्यक्ष राजीव झा यांनी राहूल गांधांविरोधात फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. संसदेत भाषण करताना राहूल गांधी यांनी ‘समस्त हिंदू हिंसक’ हा शब्द वापरला. हिंदुंना हिंसक व असत्य असे त्यांनी संसदेत उच्चारले आहे. त्यामुळे […]