Fasting Tips: उपवास करताना लोक नकळत करतात या चुका, आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Ayurvedic Tips: उपवास आरोग्यासाठी चांगला मानला जातो. परंतु या काळात खाण्या-पिण्याच्या काही चुका तुम्हाला भारी पडू शकतात. येथे आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून जाणून घ्या उपवास करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत.