Sukh Kalaley : मिथिलाच्या नव्या आयुष्याला सुरुवात! ‘सुख कळले’ मालिका रंजक वळणावर
Sukh Kalaley : कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुख कळले’ या मालिकेतील मिथिलाच्या आयुष्यात मोठे वादळ आले होते. पण या वादळाचा तिने कुटुंबीयांच्या आधारामुळे सामना केला आहे. आता मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे.