Antarpat Serial:’गौतमीच्या मैत्रीने खुलणार क्षितिजचे जीवन’, ‘अंतरपाट’ मालिकेत रंजक वळण

Antarpat Serial Update: ‘अंतरपाट’ ही कलर्स मराठी वाहिनीवर सुरु झालेली नवी मालिका आहे. या मालिकेत आता काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.