Premachi Goshta: सुधारेल ती सावनी कसली! ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये आदित्यला ढाल करुन सागरला धमकी

Premachi Goshta Update: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. मुक्ताने सावनीला स्वत:च्या घरात आश्रय दिला आहे. तरी देखील सावनी सुधारायचे नाव घेत नाही. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया…