‘तुला पाहते रे’ मालिकेतील अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागम, नवा प्रोमो प्रदर्शित

सध्या मालिका विश्वात वेगवेगळ्या मालिकांचा धुमाकूळ सुरु आहे. अशातच ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील अभिनेत्री छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याचे दिसत आहे.