गौतमी-क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर जान्हवीसमोर येणार; ‘अंतरपाट’ मालिकेत नवा ट्विस्ट

Antarpat Serial update: गौतमी आणि क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर जान्हवीसमोर येणार आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.