डोनाल्ड ट्रम्प अडचणीत, अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणता उमेदवार राष्ट्राध्यक्षपदासाठी अपात्र घोषित; दंगल प्रकरण आलं अंगलट!
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यावरून संकट निर्माण झाले आहे. 6 जानेवारी 2021 रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने त्यांना राष्ट्रपती पदासाठी अपात्र घोषित केले आहे.
Home विदेश बातम्या डोनाल्ड ट्रम्प अडचणीत, अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणता उमेदवार राष्ट्राध्यक्षपदासाठी अपात्र घोषित; दंगल प्रकरण आलं अंगलट!