पॅलेस्टाइनमध्ये दूतावास सुरू करणार कोलंबिया

बोगोटा : कोलंबिया या देशाने पॅलेस्टाइनच्या रामल्लाह शहरात स्वत:चा दूतावास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलंबियाच्या  अध्यक्षांनी यापूर्वीच गाझामधील इस्रायलच्या कारवाईला नरसंहार संबोधिले होते. अध्यक्ष गुस्तावो पेत्रो यांनी रामल्लाहमध्ये दूतावास सुरू करयणचा आदेश दिला आहे. वेस्ट बँकेच्या रामल्लाह शहरात आम्ही स्वत:ची उपस्थिती नोंदवू असे कोलंबियाचे विदेशमंत्री लुइस मुरिल्लो यांनी म्हटले आहे. गुस्तावो यांनी इस्रायलचे पंतप्रधान […]

पॅलेस्टाइनमध्ये दूतावास सुरू करणार कोलंबिया

बोगोटा : कोलंबिया या देशाने पॅलेस्टाइनच्या रामल्लाह शहरात स्वत:चा दूतावास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलंबियाच्या  अध्यक्षांनी यापूर्वीच गाझामधील इस्रायलच्या कारवाईला नरसंहार संबोधिले होते. अध्यक्ष गुस्तावो पेत्रो यांनी रामल्लाहमध्ये दूतावास सुरू करयणचा आदेश दिला आहे. वेस्ट बँकेच्या रामल्लाह शहरात आम्ही स्वत:ची उपस्थिती नोंदवू असे कोलंबियाचे विदेशमंत्री लुइस मुरिल्लो यांनी म्हटले आहे. गुस्तावो यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या टीकाकारांपैकी एक मानले जाते.