Coconut Oil Side Effect: खोबरेल तेल लावण्याचे दुष्परिणाम माहिती आहेत का? ‘या’ लोकांनी करू नये वापर
Coconut Oil Effects: बरेच लोक मॉइश्चरायझरऐवजी खोबरेल तेलाचा वापर करतात. या तेलाचा वापर आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. परंतु खूप कमी लोकांना माहित आहे की, याच्या वापरामुळे त्वचेला हानीदेखील होऊ शकते.