लाडकी बहिण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठी योजना!

लाडकी बहिण योजनेच्या यशा नंतर आता शिवसेनेची “लाडकी भेट, कुटुंब भेट.” मोहीम राबवली जाणार आहे. शिवसैनिक आता महाराष्ट्राच्या प्रत्येक घरा घरात पोहचणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: मोहीमेंतर्गत घरा घरात जाऊन कुटुंबांना भेटी देणार आहेत.  लाडकी बहीण योजने नंतर आता शिवसेना “लाडकी बहीण, कुटुंब भेट” ही मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेत शिवसेनेचे प्रत्येक मतदार संघातील कार्यकर्ते दिवसाला 10 घरी भेट देणार आहेत, या भेटीत कटुंबाच्या समस्या जाणून घेतली जाणार आहे. दिड कोटी महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाले. योजनेची अंमलबजावणी, नवी नोंदणी, इतर ज्येष्ठ नागरिक, आणि युवकांच्या पर्यंत योजना पोहचल्या पाहिजेत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः नागरिकांना घरी भेट देणार आहेत. लाडकी बहिण, कुटुंब भेट योजनेंतर्गत शिवसैनिक दररोज 10 कुटुंबाना भेट देणार आहेत. 10 दिवसात 100 कुटुंबाना शिवसैनिक भेटणार आहेत. . प्रत्येक घरातील मुली आणि महिलांसह घरातील इतर सर्व सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय की नाही याची पडताळणी केली जाणार. तसेच ज्यांना लाभ मिळाला नसेल त्या कुटुंबाला तात्काळ लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिक प्रशासकिय कागदपत्रांची पूर्तता करणार आहेत.  राज्यातील दिड कोटी महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शिवसेनेचे शिवसैनिक वाडी, वस्ती आणि गाव स्तरावरील प्रत्येक शिवसैनिक दररोज दहा घरांमधील महिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना विविध योजनेचा लाभ मिळाला की नाही याची माहीती घेणार. तसेच ज्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला नसेल तर त्यांना तात्काळ त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणार. राज्य सरकारच्या लोकप्रिय योजना 1) लाडकी बहीण योजना 2) लाडकी लेक योजना 3) वयश्री योजना 4) शेतकऱ्यांसाठी मोफत वीज-बील योजना  5) युवा कार्य प्रशिक्षण योजना 6) मोफत अन्न पुर्णा योजना हेही वाचा जितेंद्र आव्हाड यांची उच्च न्यायालयात धाव

लाडकी बहिण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठी योजना!

लाडकी बहिण योजनेच्या यशा नंतर आता शिवसेनेची “लाडकी भेट, कुटुंब भेट.” मोहीम राबवली जाणार आहे. शिवसैनिक आता महाराष्ट्राच्या प्रत्येक घरा घरात पोहचणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: मोहीमेंतर्गत घरा घरात जाऊन कुटुंबांना भेटी देणार आहेत. लाडकी बहीण योजने नंतर आता शिवसेना “लाडकी बहीण, कुटुंब भेट” ही मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेत शिवसेनेचे प्रत्येक मतदार संघातील कार्यकर्ते दिवसाला 10 घरी भेट देणार आहेत, या भेटीत कटुंबाच्या समस्या जाणून घेतली जाणार आहे. दिड कोटी महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाले. योजनेची अंमलबजावणी, नवी नोंदणी, इतर ज्येष्ठ नागरिक, आणि युवकांच्या पर्यंत योजना पोहचल्या पाहिजेत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः नागरिकांना घरी भेट देणार आहेत. लाडकी बहिण, कुटुंब भेट योजनेंतर्गत शिवसैनिक दररोज 10 कुटुंबाना भेट देणार आहेत. 10 दिवसात 100 कुटुंबाना शिवसैनिक भेटणार आहेत. .प्रत्येक घरातील मुली आणि महिलांसह घरातील इतर सर्व सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय की नाही याची पडताळणी केली जाणार. तसेच ज्यांना लाभ मिळाला नसेल त्या कुटुंबाला तात्काळ लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिक प्रशासकिय कागदपत्रांची पूर्तता करणार आहेत. राज्यातील दिड कोटी महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.शिवसेनेचे शिवसैनिक वाडी, वस्ती आणि गाव स्तरावरील प्रत्येक शिवसैनिक दररोज दहा घरांमधील महिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना विविध योजनेचा लाभ मिळाला की नाही याची माहीती घेणार. तसेच ज्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला नसेल तर त्यांना तात्काळ त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणार.राज्य सरकारच्या लोकप्रिय योजना1) लाडकी बहीण योजना2) लाडकी लेक योजना3) वयश्री योजना4) शेतकऱ्यांसाठी मोफत वीज-बील योजना 5) युवा कार्य प्रशिक्षण योजना6) मोफत अन्न पुर्णा योजना हेही वाचाजितेंद्र आव्हाड यांची उच्च न्यायालयात धाव

Go to Source