Holi 2024: घराच्या भिंती, फरशीवर होळीचे रंग लागले? या पद्धतीने काढा

Cleaning Tips: रंग खेळल्याने घराच्या भिंती आणि फरशी खराब होतात. विशेषत: जेव्हा तुम्ही मार्बल आणि टाइल्सचे फ्लोअरिंग केले असेल. यावर रंग पडले तर त्याचे डाग काढण्यासाठी हे उपाय पाहा.