Kitchen Tips: चहाच्या गाळणीवर साचलेली घाण आणि काळेपणा ‘असा’ करा साफ! बघा टिप्स
How To Clean Tea Strainer: चहाची गाळणी रोज स्वच्छ न केल्यास ते काळे होऊ लागते. काही सोपे हॅक त्यावरचे डाग पूर्णपणे काढून टाकण्यास उपयुक्त ठरू शकतात.