Celebrate Cinema Lovers Day 2024: अवघ्या ९९ रुपयांत चित्रपट पाहण्याची सुवर्ण संधी! कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट?

सिनेमाप्रेमी दिन २०२४चा हा दिवस एक अविस्मरणीय सोहळा बनवण्यासाठी चित्रपटगृहे सज्ज झाली आहेत. या खास दिवशी चित्रपटरसिकांना अवघ्या ९९ रुपयांत नवीन चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. याशिवाय आयमॅक्स, ४डीएक्स, एमएक्स४डी आणि गोल्ड सीट सारखे प्रीमियम अनुभव १९९ रुपयांत उपलब्ध होणार आहेत.