Guava Leaves Benefits: या फळाच्या पानांमध्ये लपलाय आरोग्याचा खजिना, कोलेस्ट्रॉलपासून मधुमेहापर्यंत होतो परिणाम
Healthy Eating Tips: थंडीच्या मोसमात भरपूर प्रमाणात खाल्ले जाणारे पेरू हे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. फक्त पेरूच नव्हे तर त्याच्या पानांमध्ये सुद्धा अनेक फायदे दडलेले आहेत.