Viral Video: विमानतळावर सेल्फी घेत असलेल्या चाहत्याला चिरंजीवीनं ढकललं! व्हायरल व्हिडीओ पाहून चाहत्यांचा संताप
Chiranjeevi Viral Video: एकीकडे सोशल मीडियावर ऑलिम्पिकचे हे फोटो आहेत, तर दुसरीकडे साऊथचा मेगास्टार चिरंजीवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.