Kashmir Chillai Kalan: काश्मीरमध्ये सुरू आहे ‘चिल्लई कलान’,नेमका काय असतो हा ४० दिवसांचा काळ?
How Long is Kashmir Chillai Kalan In Marathi: जर तुम्हाला हिवाळा आवडत असेल आणि सहलीचे नियोजन करत असाल, तर तुमच्या बॅगा भरा आणि काश्मीरला जा, कारण सध्या इथे चिल्लई कलान सुरू आहे. म्हणजेच या काळात संपूर्ण काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होते.
