Children’s eye health: तुमची मुलंसुद्धा करतात ‘ही’ चूक? वेळीच व्हा अलर्ट, येऊ शकतं आंधळेपण
Children’s eye health: अलीकडे मुलांमध्ये डोळ्यांशी संबंधित समस्या झपाट्याने वाढत आहेत. बहुतांश मुलांना अंधूक दिसणे आणि चष्मा घालण्याची गरज वाटणे यासारख्या डोळ्यांच्या समस्या लहान वयातच अगदी सामान्य झाल्या आहेत.