Parenting Tips: घटस्फोटित पालकांसोबत राहणाऱ्या मुलांना नंतरच्या आयुष्यात वाढतो स्ट्रोकचा धोका, धक्कादायक रिपोर्ट

Parenting Tips In Marathi:  पालकांचे वेगळे होणे ही मुलासाठी आयुष्य बदलून टाकणारी घटना असते, कारण मुल स्वतः एका विषारी परिस्थितीत सापडते जसे की पालकांना सतत भांडताना आणि रडताना पाहणे आणि न्यायालयाच्या लढाईत वादाचा विषय बनणे.