Chhaava Collection : विकी कौशलच्या ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर मारला सिक्सर! पहिल्याच वीकेंडचे आकडे पाहिलेत?

Chhaava Box Office Collection : विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. विकी कौशलचा हा पीरियड ड्रामा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 