Garlic Onion Recipe: भाजीला काहीच नाही? झटपट बनवा कांदा-लसूण चटणी, वाढेल चव

Onion Garlic Chutney Recipe: अनेकदा तुम्ही कोथिंबीर, कैरी, पुदिना, आवळा, शेंगदाणा किंवा खोबऱ्याची चटणी तयार करून खाता. पण तुम्ही कधी लसूण-कांद्याची चटणी खाल्ली आहे का? कांद्यापासून बनवलेली चटणी स्वादिष्ट तर असतेच, पण आरोग्यासाठीही फायदेशीर असते.