महाराष्ट्रात आणखी थंडी वाढण्याची शक्यता

पुढील दोन- तीन दिवस मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढणार, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुले महाराष्ट्रातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पुढील तीन- चार दिवस उत्तर भारतात दाट धुके कायम राहतील. महाराष्ट्रात गुरुवारी अकोला (१६.२), अमरावती (१७.२), बुलढाणा (१५.६), ब्रम्हपुरी (१८,५), चंद्रपूर (१६.८), गडचिरोली (१६.४), गोंदिया (१६.८), […]

महाराष्ट्रात आणखी थंडी वाढण्याची शक्यता

पुढील दोन- तीन दिवस मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढणार, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुले महाराष्ट्रातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पुढील तीन- चार दिवस उत्तर भारतात दाट धुके कायम राहतील.
महाराष्ट्रात गुरुवारी अकोला (१६.२), अमरावती (१७.२), बुलढाणा (१५.६), ब्रम्हपुरी (१८,५), चंद्रपूर (१६.८), गडचिरोली (१६.४), गोंदिया (१६.८), नागपूर (१६.६), वर्धा (१८.०), वाशिम (१४.२) आणि यवतमाळ (१६.७) येथील तापमानात सर्वाधिक गट झाल्याचे पाहायला मिळाले.दरम्यान, देशात लुधियाना, पंजाबमध्ये सर्वात कमी किमान तापमान ३.१ अंश नोंदवले गेले.