Chanakya Niti: महिलांनी चुकूनही कुणाशी शेअर करू नयेत ‘या’ गोष्टी, मान सन्मानाला पोहोचेल हानी
Thoughts of acharya chanakya: आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये जीवनाच्या अनेक पैलूंबद्दल सांगितले आहे. आणि व्यक्तीने आपले जीवन आनंदी आणि समृद्ध करण्यासाठी काय केले पाहिजे आणि काय करू नये हे सांगितले आहे.
