Chanakya Niti: यशस्वी आणि सुखीसमृद्ध आयुष्य मिळवण्यासाठी माणसाने काय करावं?आचार्य चाणक्यांनी सांगितलेत नियम
Chanakya Niti In Marathi: चाणक्य, ज्यांचे खरे नाव कात्यायन होते, ते एक महान शिक्षक, मुत्सद्दी आणि अर्थशास्त्रज्ञ होते, त्यांची धोरणे आपल्या जीवनाला दिशा देण्यासाठी आजही पुरेशी आहेत, या खालील गोष्टींचा अवलंब करून धोरणांमुळे आपण आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यश मिळवू शकतो….