Chanakya Niti: गरिबांनाही श्रीमंत बनवते चाणक्यची ‘ही’ नीती! फक्त टाळा ‘या’ चुका
Chanakya Niti: चाणक्य नीति या त्यांच्या शास्त्रामध्ये आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर समस्यांशी संबंधित सूत्रे आणि उपाय सांगण्यात आली आहेत. ज्याचा अवलंब करून लोक त्यांच्या समस्या सोडवतात.