Chanakya Niti: कंगाल माणसालाही धनवान बनवेल आचार्य चाणक्यांची ही नीती! मात्र करू नका ‘या’ चुका
Acharya Chanakya Thoughts: जर तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचायचे असेल तर चाणक्यच्या धोरणांचे जीवनात अवश्य पालन करा, असे म्हटले जाते की चाणक्य नीती गरीबांनाही श्रीमंत बनवते. जाणून घेऊया चाणक्याने श्रीमंत होण्यासाठी काय सांगितले आहे.