Chanakya Niti: धाडशी व्यक्तीलाही कमकुवत बनवतात ‘या’ गोष्टी, उध्वस्त होतं आयुष्य, वाचा काय सांगते चाणक्य नीती
Thoughts of Acharya Chanakya: आचार्य चाणक्य हे चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु होते. ते एक महान ज्ञानी आणि विद्वान असल्याचे म्हटले जाते. आचार्य चाणक्यांनी एक धोरणात्मक ग्रंथ रचला आहे ज्याला ‘चाणक्य नीती’ म्हणतात.
