Chanakya Niti: तुम्हाला वाईट काळातून बाहेर काढू शकतात ‘या’ गोष्टी, चाणक्य नीतीमध्ये सांगितलाय मार्ग

Thoughts of Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या काळात अनेक धोरणे रचली होती. असे म्हटले जाते की, जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या धोरणांचे अनुकरण करते किंवा त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालते तेव्हा त्याला यशस्वी आणि समृद्ध आयुष्य मिळते.