Chanakya Niti: घरातील कर्त्या पुरुषाच्या ‘या’ चुका उध्वस्त करतात कुटुंब, येते गरीबी, वाचा चाणक्य नीती
Thoughts of Acharya Chanakya: आज या लेखात आम्ही तुम्हाला चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या घराच्या कर्त्या व्यक्तीच्या अशा काही चुका सांगणार आहोत, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो.