Chanakya Niti: ‘या’ पुरुषांना खूप पसंत करतात महिला, आचार्य चाणक्यांनी सांगितले ४ गुण
Thoughts of Acharya Chanakya In Marathi: जीवनाच्या जवळपास सर्वच पैलूंवर त्यांनी आपले विचार मांडले आहेत. त्यांनी नीतिशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला, जो चाणक्य नीती या नावाने खूप प्रसिद्ध आहे.