Chanakya Niti: पती-पत्नीने एकमेकांपासून अजिबात लपवू नयेत ‘या’ गोष्टी, उध्वस्त होऊ शकतो संसार
Acharya Chanakya’s Thoughts In Marathi: आचार्य चाणक्य यांनीही त्यांच्या हयातीत अनेक धोरणे तयार केली आहेत आणि त्यामध्ये सांगितलेल्या उपायांचा अवलंब करून तुम्ही जीवनातील अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुरक्षित राहू शकता.