Chanakya Niti: ‘या’ ५ गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नये, कोसळेल संकट, काय सांगते चाणक्य नीती?
Thoughts of Acharya Chanakya: चाणक्याने समाजावर परिणाम करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास केला होता. ज्यामध्ये तो सांगतो की, काय केल्याने व्यक्तीचे नुकसान होते आणि कोणत्या गोष्टीमुळे व्यक्तीला फायदा होतो.