Chanakya Niti: घरातील कर्त्या पुरुषाच्या ‘या’ ५ सवयी कुटुंब करतात उध्वस्त, कधीच येत नाही सुख समृद्धी
Thoughts of Acharya Chanakya marathi: घराचा प्रमुख चांगल्या आचरणाचा नसेल तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. महान तत्त्वज्ञ आणि मुत्सद्दी आचार्य चाणक्य यांनीही आपल्या धोरणांमध्ये चांगल्या कुटुंब प्रमुखाच्या गुणांची सविस्तर चर्चा केली आहे.