Chanakya Niti: कधीच येणार नाही आर्थिक संकट, पडेल पैशांचा पाऊस, फक्त चाणक्य नीतीच्या ‘या’ गोष्टी पाळा
Thoughts of Acharya Chanakya: जेव्हा एखादी व्यक्ती त्यांनी दिलेल्या धोरणांचे पालन करते आणि नंतर धोरणांनुसार कार्य करते तेव्हा त्याला यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.