Chanakya Niti: यश स्वतः तुमच्या पदरात पडेल, फक्त लक्षात ठेवा चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी
Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्य यांनी जीवन, नातेसंबंध आणि समाजातील संघर्षांमध्ये संतुलन राखण्यासाठी अनेक महत्त्वाच्या शिकवणी दिल्या आहेत. या शिकवणी माणसाला पुढे जाण्यास मदत करतात.