Chanakya Niti: श्रीमंत होण्यासाठी लगेच सोडा या सवयी, पाहा काय सांगते चाणक्य नीती
Acharya Chanakya: प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे असते. पण काही सवयी आपल्याला श्रीमंत होण्यापासून रोखून ठेवतात. चाणक्य नीतीनुसार श्रीमंत होण्यासाठी कोणत्या सवयी सोडल्या पाहिजे ते पाहा.