Chanakya Niti: ‘या’ ४ ठिकाणी लाजणारे लोक होतात उद्ध्वस्त, आयुष्यात कधीच करत नाहीत प्रगती
Acharya Chanakya thoughts In Marathi: राजासह राज्यातील कोणीही जेव्हा जेव्हा संकटात सापडत असे किंवा कोणत्याही सल्ल्याची गरज भासत असे तेव्हा तो प्रथम आचार्य चाणक्य यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी जात असे.