Chanakya Niti: या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणे!
Acharya Chanakya: चाणक्य यांच्या नीतीशास्त्रात जीवनातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केलेले आहे. आयुष्यात आपण कोणत्या लोकांवर विश्वास ठेवू नये याबाबत चाणक्य नीती काय सांगते ते येथे जाणून घ्या.