Chanakya Niti: या ५ लोकांना चुकूनही सांगू नका आपल्या व्यथा आणि दुःख, आणखी वाढू शकतात समस्या
Acharya Chanakya: चाणक्य यांनी नीतिशास्त्रात जीवनाच्या सर्व पैलूंचे वर्णन केले आहे. आचार्य चाणक्य यांनी एका धोरणात सांगितले आहे की, काही लोकांसमोर आपले दु:ख आणि व्यवस्था शेअर करू नये.