Chanakya Niti: तुमच्या आयुष्यातील ‘या’ गोष्टी कधीही कोणाला सांगू नयेत, होऊ शकते नुकसान, काय सांगते चाणक्य नीती?
Thoughts of Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या हयातीत अनेक प्रकारची धोरणे रचली आहेत. असे म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करते किंवा त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालते तेव्हा त्याला यशस्वी आणि समृद्ध जीवन मिळू शकते.