Chanakya Niti: ‘या’ लोकांनां कधीच बोलावू नका आपल्या घरी, हिरावून घेतात आनंद, करतात उध्वस्त
Thoughts of Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये अनेक प्रकारच्या लोकांचा उल्लेख केला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला चाणक्याने सांगितलेल्या अशा प्रकारच्या लोकांबद्दल सांगणार आहोत ज्यांना तुम्ही कधीही तुमच्या घरी बोलावू नका.